News
MarathiTech
-
11/18/2026 3:13:45 PM +00:00

ॲपलने भारतासाठी आपला All-New Apple Maps लाँच केला आहे. आता भारतातल्या युजर्सना पूर्वीपेक्षा जास्त वेगवान, अचूक आणि सोपं Navigation मिळणार आहे. या नव्या Map मध्ये रस्ते, इमारती, पार्क, Shopping Centres यांचा सविस्तर View मिळतो. सोबतच भारतातले ३०० पेक्षा जास्त प्रसिद्ध ठिकाणं आता 3D Landmarks मध्ये पाहता येणार आहेत. म्हणजे आता प्रवासाचं Planning करणं खूपच सोपं […]
The post ॲपल मॅप्स आता भारतात खास नव्या सोयींसह! appeared first on MarathiTech - मराठीटेक.
-
11/18/2026 3:11:28 PM +00:00

मानवाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रवास करणाऱ्या Voyager 1 ने आज एक नवा इतिहास रचला आहे. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३:४६ वाजता (भारतीय वेळेनुसार) Voyager 1 अंतराळयान पृथ्वीपासून तब्बल 1 Light-Day किंवा एक प्रकाश दिवस किंवा २५.९ अब्ज किलोमीटर दूर पोहोचलं आहे. म्हणजे प्रकाशाला २४ तासांत जितकं अंतर कापता येतं, तितक्या अंतरावर हे यान आता […]
The post अंतराळयान Voyager 1 पृथ्वीपासून चक्क एक प्रकाश दिवस दूर पोहोचलं! appeared first on MarathiTech - मराठीटेक.
-
10/29/2026 4:58:04 AM +00:00

ॲपलने नवीन MacBook Pro सादर केले असून यामध्ये पहिल्यांदाच मॅकसाठी टचस्क्रीनचा समावेश करण्यात आला आहे. PROLED XDR डिस्प्ले, M5 Pro आणि M5 Max चिप्स, Dynamic Island आणि २४ तासांपर्यंत बॅटरी लाइफ ही या नव्या लॅपटॉपची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भारतात या मॅकबुक प्रोची किंमत ३,४९,००० रुपये पासून सुरू आहे. ॲपल ने २८ ऑक्टोबर २०२६ रोजी आपल्या […]
The post ॲपलचा नवीन मॅकबुक प्रो सादर : प्रथमच टचस्क्रीन डिस्प्लेसह! appeared first on MarathiTech - मराठीटेक.
-
10/16/2026 5:43:08 AM +00:00

Tesla ने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी आपल्या बहुप्रतीक्षित Next-Generation Roadster चे खास प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमात कारचा वेग, हवेत झेप घेण्याची क्षमता आणि SpaceX च्या तंत्रज्ञानावर आधारित विशेष Propulsion System यांची झलक पाहायला मिळाली. ही कोलांटी उडी म्हणजे backflip मारू शकते आणि काही सेकंदांसाठी उडूसुद्धा शकते! Tesla Roadster 2026: जवळपास नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवी […]
The post टेस्लाची Roadster कार चक्क कोलांटी उडी मारून काही सेकंद उडू शकते! appeared first on MarathiTech - मराठीटेक.
-
9/10/2026 5:14:39 AM +00:00

ॲपलने ९ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्या कार्यक्रमात त्यांचा पहिला घडी घालता येणारा Apple Duo फोन सादर केला आहे सोबतच iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max व ॲपल Watch Series 12, ॲपल Watch Ultra 4 आणि AirPods 5 सादर केले. यावेळी ॲपलने कॅमेरा, बॅटरी, Health Tracking आणि ॲपल Intelligence यावर विशेष भर दिला आहे. […]
The post iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर! appeared first on MarathiTech - मराठीटेक.